मराठी टायपिंगसाठी सर्वात सोपा पर्याय : गुगलवर मराठी टायपिंग साठी आतापर्यंत ब-याच सुविधा उपलब्ध होत्या. त्यातले वेगवेगळे पर्याय मी स्वत: वापरून देखील बघितले होते. पण गुगलने उपलब्ध केलेली मराठी टायपिंग साठी सुविधा सर्वात चांगला आणि सोपा पर्याय मला वाटला. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपण नॉर्मल रोमनमध्ये ज्या प्रकारे मराठी टाईप करतो त्याप्रमाणे टाईप केली तरी ती युनिकोड मध्ये व्यवस्थित रुपांतरीत...